बकरी ईदला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर ‘राम’ लिहिणार्या ३ धर्मांधांना अटक !
हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्यावर कारवाईसाठी तात्काळ संघटित होणार्या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !
हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्यावर कारवाईसाठी तात्काळ संघटित होणार्या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !
(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करण्याऐवजी गोतस्करी रोखल्याने हाणामारी !’ – पोलीस
कल्याणीनगर अपघात प्रकरणात वडील विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांच्यासह आरोपी मकानदार यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सांगली येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी ४ महिन्यांपासून पसार असणारा सराईत गुंड सिद्धार्थ उपाख्य बाबा चिपरीकर (वय ३२ वर्षे) याला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे सापळा रचून १२ जून या दिवशी अटक करण्यात आली.
पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये वर्ष २०१० मध्ये घडलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपी हिमायत बेग जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला किती काळ एकांतात ठेवणार ?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक कारागृह प्रशासनाकडे केली आहे
‘बंदुकीच्या धाकाने १२ लाख रुपयांची खंडणी उकळणारा संशयित आरोपी आणि यासीन खलील इनामदार (रा. हडको वसाहत) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली.
असा खोटेपणा करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
माळेगावच्या गोफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी चारचाकीमध्ये ‘पोर्टेबल सोनोग्राफी मशीन’द्वारे गर्भलिंगनिदान सोनोग्राफी करणार्या डॉ. मधुकर शिंदे यांच्यासह बाळासाहेब घुले या दलालाला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
बांगलादेशी घुसखोर भारतात येणे हे संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते ! असे होऊ नये, यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक !
या अटकेबाबत मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.