रशियाच्या सैनिकांचा खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर आक्रमण
युक्रेनमधील खारकीव आणि खेरसन येथे मध्यरात्री भीषण लढाई चालू होती. रशियाच्या सैनिकांनी खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर ‘पॅराट्रूपर्स’ उतरवले आणि जोरदार आक्रमण केले.
युक्रेनमधील खारकीव आणि खेरसन येथे मध्यरात्री भीषण लढाई चालू होती. रशियाच्या सैनिकांनी खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर ‘पॅराट्रूपर्स’ उतरवले आणि जोरदार आक्रमण केले.
ज्या व्यक्तीने धर्मिक किंवा राजकीय आस्था, विचारांसाठी प्राण गमावले आहेत, अशा व्यक्तींसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ हा शब्द वापरला जातो. त्यामुळे सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे.
काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, बनावट नोटांचा कारभार, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, नार्काे टेरिरिझम इ. विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे.
मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकार्यांची नावे आहेत. ‘पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डा’ने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर त्यांना ही बढती देण्यात आली.
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही !
या दाव्याला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जिम हॉकेनहल यांनीही दुजोरा दिला आहे.
बँकांची संकेतस्थळे काही काळाने पूर्ववत् झाली; मात्र सैन्याचे संकेतस्थळ अनेक घंटे बंद होते.
पानीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी त्यानंतर कोणत्याही मुसलमान आक्रमकाला पुन्हा भारतात आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही, हा इतिहासही तालिबानने लक्षात ठेवावा !
‘सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा हा घ्या पुरावा ! असे असूनही तुम्ही भारतीय सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही सैन्याला अपमानित करण्यासाठी एवढे हतबल का झाले आहात ?
गोवंशांची तस्करी करणारे कालपर्यंत गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करत होते, आता ते सैनिकांवरही आक्रमण करण्याचे धाडस करत आहेत. हे पहाता अशांना फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करणे आवश्यक आहे !