रशियाकडून आक्रमण झाल्याचा आरोप !

कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यात कधीही युद्ध होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात असतांना युक्रेनवर सायबर आक्रमण करण्यात आले आहे. यामुळे युक्रेनमधील बहुतांश कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रशियाने मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही आक्रमणात त्याचा सहभाग असल्याचे नाकारले आहे.
Ukraine reports massive cyberattack https://t.co/pag5EfhxQE
— Matt (@esoexomatt) February 16, 2022
या आक्रमणात संरक्षण मंत्रालय, सैनिकी दल आणि २ सरकारी बँका यांच्या संकेतस्थळांवर परिणाम झाला आहे. बँकांची संकेतस्थळे काही काळाने पूर्ववत् झाली; मात्र सैन्याचे संकेतस्थळ अनेक घंटे बंद होते.
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !
बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणार्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – मुख्यमंत्री
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !