जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ
हिमाच्छादित भागात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिमाच्छादित भागात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला १६ दिवस होत आले आहेत आणि हा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत आहे. युक्रेनचे सैन्य रशियाच्या मोठ्या सैन्याच्या विरोधात कोणती रणनीती वापरत आहे ? आणि रशियाने युद्धनीतीमध्ये काय पालट केला आहे ? याविषयी जाणून घेऊया.
येनकेन प्रकारेण भारताला अपकीर्त करण्याची पाकची कुरापती वृत्ती जाणा !
पाकला नष्ट केल्याविना अशा घटना थांबणे अशक्य आहे, हे भारताने लक्षात घ्यावे !
रशियाने या सैनिकांना पकडल्यास या युद्धात ब्रिटनचा सहभाग असल्यावरून रशियाकडून कारवाईची शक्यता !
युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे ‘मदर रशिया’ धोरण लाभदायक ठरत असल्याचे दिसत आहे. या धोरणाद्वारे युक्रेनच्या अनेक शहरात रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला स्वतःच्या बाजूने करण्यास पुतिन यशस्वी झाले आहेत.
एक दिवसापूर्वीच पंजाबच्या अमृतसरमध्येही अशीच घटना घडली होती. यात सैनिकाने ४ सहकार्यांना ठार करून आत्महत्या केली होती.
सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात ६ मार्चला सकाळी भोजनकक्षामध्ये १४४ बटालियनचे सैनिक अल्पाहार करत होते. या वेळी एका सैनिकाने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार चालू केला. या गोळीबारात ४ सैनिक ठार झाले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘लढाई अजूनही चालू आहे’, असे म्हटले आहे.
युद्धामध्ये रशियाचे ६ सहस्र सैनिक मारल्याचा आणि रशियन विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा फेटाळून लावत रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे, तर १ सहस्र ५९७ सैनिक घायाळ झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले.