शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड

सांकवाळ येथील वारसा स्थळाच्या संरक्षणाकडे कानाडोळा करणारा पुरातत्व विभाग आणि त्याचे अधिकारी पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराला न्याय देण्यासाठी कितपत यशस्वी ठरणार ?

गोवा : सांगे येथील पुरातन स्थळी अवैध चिरेखाणीवर कारवाई न केल्याच्या प्रकरणी गोवा खंडपिठाचे सरकारवर ताशेरे

गोवा खंडपिठाने अनधिकृत चिरेखाण व्यवसायावर आळा घाळण्यासाठी गोवा सरकारने लेखी स्वरूपात ‘प्रोटोकॉल’ सिद्ध करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी होणार आहे.

ठाणे येथील ऐतिहासिक नागला बंदर गड खाणमालकांकडून नामशेष ! – पुरातत्व विभाग

यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे !

नगर जिल्‍ह्यात सातवाहन ते मध्‍ययुगीन वसाहतींचे पुरावे उत्‍खननात सापडले !

उत्‍खननाचे हे कार्य मे मासाच्‍या दुसर्‍या आठवड्यापर्यंत चालणार आहे. उत्‍खननात सातवाहन काळातील बाजारपेठ आणि त्‍या गावात रहाणार्‍या लोकांचे रहाणीमान दर्शवणारे पुरावे सापडत आहेत.

श्रीलंकेत सरकारी स्तरावर हिंदु मंदिरांवर मोठ्या प्रमाणात होत आहेत आक्रमणे !

श्रीलंकन सरकारकडून होत असलेली आक्रमणे निषेधार्ह असून भारताने श्रीलंका सरकारला यासंदर्भात जाब विचारणे आवश्यक !

काश्मीरमधील १ सहस्र ३०० वर्षे प्राचीन मार्तंड सूर्य मंदिरात ईदनिमित्त फोडण्यात आले फटाके !

मुसलमान मुलांना मशिदीत फटाके फोडावेसे वाटले नाही; मात्र हिंदूंच्या मंदिराचे अवशेष शिल्लक राहिलेल्या मंदिरात ते फोडावेसे वाटले, हे लक्षात घ्या !

पुरातन हेमाडपंती श्री महालक्ष्मी मंदिर कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली बुजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न !

हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या दुरवस्थेला उत्तरदायी असणार्‍या प्रशासनातील संबंधितांना कारागृहात डांबा ! मनसेने तक्रार केल्यानंतर जागे झालेला पुरातत्व विभाग ! ही पुरान वास्तू जतन होण्याच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने कोणतेच प्रयत्न का केले नाहीत ?

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च

एकीकडे शासन यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने अवैधरित्या उत्खनन आणि बांधकाम केले जात असतांना पुरातत्व खाते त्याकडे दुर्लक्ष करते. यात शासनाचा पैसा वाया जाणार नाही का ?

बांधकाम ढासळत असूनही श्रीरामनिर्मित बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला पुरातत्व विभागाची अनुमती मिळेना !

राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील वारसास्थळांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार !

यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील