‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख केल्यावरून शिक्षणाधिकार्याची मुख्याध्यापकांना समज !
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अशा घटना घडणे हिंदूंसाठीच लज्जास्पद ! खरेतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रात ‘हिंदु’ शब्दाची कावीळ असलेल्या मुसलमान अधिकार्याला शिक्षणाधिकार्यांनी जाब विचारला पाहिजे !