प्रबोधनानंतर जिन्याच्या पायर्यांवरील विडंबन करणार्या ‘श्रीराम फायनान्स’च्या पट्ट्या काढल्या !
देवतांच्या विडंबनाविषयी प्रबोधन करून धर्महानी रोखणार्या बजरंग दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! असे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची शक्ती आहे !
देवतांच्या विडंबनाविषयी प्रबोधन करून धर्महानी रोखणार्या बजरंग दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! असे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची शक्ती आहे !
ओसामा बिन लादेन म्हणाला होता ‘मी ५ वेळा नमाजपठण करतो, कुराण वाचतो.’ त्या कुराणाचे पठण केलेले आतंकवादी कसे झाले ?, हेच मला समजत नाही.
हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !
हिंदूबहुल भारतात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! प्रत्येक हिंदू खर्या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !
पाश्चात्त्य संगीत कर्कश असल्याने ध्वनीप्रदूषण करणारा आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव कधी रहित होणार ? शासनाने शीघ्रतेने नैसर्गिक पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन पाश्चात्त्यांचे महोत्सव बंद करावेत आणि गोव्याची जगात चांगली पत निर्माण करावी !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) पूर्णपणे विकले गेले आहे, अशी शंका येते. त्यात काम करणारे अधिकारी पैसे घेऊन दृश्य संमत आणि रहित करत आहेत, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करणेही आता गुन्हा झाला आहे, हे काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना मान्य आहे का ?
बनावट आधारकार्डवर ‘विवेक सोनवणे’ असे बनावट हिंदु नाव टाकून त्यावर स्वतःचे छायाचित्रही लावले होते. हे आधार कार्ड पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
हिंदु समाज साधनाविहीन झाल्याने रज-तमाच्या गर्तेत अडकत चालला आहे, हेच वारंवार घडणार्या अशा घटना दाखवून देत आहेत. त्यामुळे आता षड्यंत्रकारी जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी केवळ हिंदु महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !
हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करणारे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार्या धर्मांधांना हिंदूंनी त्यांच्या भूमीत मंदिर बांधल्यावर पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !