
जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथे सामाजिक प्रसारमाध्यमांवर ‘बाप तो बाप होता है ।’ असे गाणे प्रसारित करून हिंदु आणि मुसलमान समाजांत तेढ निर्माण होईल असे ‘स्टेटस’ (‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर ठेवलेले चित्र किंवा लिखाण) ठेवणार्या शोएब संमत शहा फकीर या धर्मांधाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. तो एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याने त्याच्या दुसर्या स्टेटसला ‘तुझ्या सात पिढ्या गेल्या, तरी एकच बाप राहील’, असे लिहिले होते, तसेच इतिहासातील दोन राजांच्या संदर्भात चित्र टाकून भावना भडकवणारे संदेश टाकले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याच्या भ्रमणभाषमधील आक्षेपार्ह मजकुराचे चित्रीकरण केले आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांचा उद्दामपणा ! |
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !