नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्थान !
नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणे, हे काश्मीरप्रमाणेच घडवलेले दुष्कृत्य आहे, हे जाणा !
नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणे, हे काश्मीरप्रमाणेच घडवलेले दुष्कृत्य आहे, हे जाणा !
शत्रूराष्ट्राची तळी उचलणार्या ‘अॅमेझॉन’वर सरकारने आता तरी तात्काळ बंदी आणावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (हरियाणा) हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्या अन्वेषणातून आता पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते.
सय्यद रेहान हा हास्यकार्यक्रमाच्या नावाखाली हिंदु तरुणींचे अश्लील चित्रण दाखवतो. त्यामुळे त्याच्या कार्यक्रम रहित केला पाहिगजे, अशी मागणी हिंदूंनी सामाजिक माध्यमांद्वारे केली.
पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.
‘आश्रम’ या वेब सिरीजचे निर्माते प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल यांच्याविरुद्ध याचिका जोधपूर न्यायालयाने स्वीकारली आहे. अधिवक्ता खांडेलवाल यांनी ३ वर्षांपासून याविषयी न्यायालयीन लढा दिला.
प्रदूषणाच्या नावाखाली ‘निधर्मी’ महानगरपालिका अशी ढवळाढवळ कधी इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्मांत करते का ?
छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवायला हिंदूबहुल कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ?
हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे दुःसाहस धर्मांधांचे होते, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !
नेपाळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्याने त्यांना हिंदु आणि हिंदु राष्ट्र यांची अॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नकार दिल्याने आश्चर्य वाटत नाही !