‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा !’, या ‘पोस्ट’ने कणकवलीत तणाव
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करत ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा उदोउदो करणारी आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारीत केली होती.