
बरेली (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीरामावर अभद्र टिप्पणी करणार्या रेहान अन्सारी नावाच्या धर्मांध मुसलमानाला येथे अटक करण्यात आली. अन्सारी याने श्रीरामाचा अवमान करणारा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त केला होता. हिंदू जागरण मंचाच्या वतीने अन्सारी याच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये नेमके काय विडंबन करण्यात आले, याची माहिती मिळालेली नाही.
UP: भगवान राम पर की थी अभद्र टिप्पणी, अब सलाखों के पीछे पहुंआ आरोपी रेहान अंसारीhttps://t.co/CNvH1Xt4oa
— Newsroompost (@NewsroomPostCom) August 21, 2023
काही दिवसांपूर्वी बरेलीच्या शिशगढ पोलीस ठाण्याच्या परिसरात असाच एक प्रकार समोर आला होता. तेथे काही धर्मांध विद्यार्थ्यांकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा ऑडिओ प्रसारित झाला होता. त्यामुळे या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बरेली पोलिसांनी अनेक जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.
भगवान श्री राम पर की अभद्र टिप्पणी, आरोपी पहुंचा सलाखों के पीछे https://t.co/iUyEWPTUzA
— Janta Se Rishta News | जनता से रिश्ता न्यूज़ (@jantaserishta) August 21, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भारतात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे दुःसाहस धर्मांधांचे होते, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court