डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पत्रकार पी. साईनाथ यांना सनातन संस्थेकडून ‘अनावृत्त पत्र’!

 हे पत्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या आणि त्यामागचे गूढ यांविषयी आहे.

(म्हणे) ‘ज्योतिषशास्त्राला कारण आणि परिणाम सिद्ध करता येत नाहीत !’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलज्योतिषविरोधी प्रबोधन मोहिमेच्या कार्यक्रमात ज्योतिषशास्त्रावर टीका !

पुणे येथे उद्घाटन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उलटी काळी बाहुली लटकवली आणि बिब्बा लावला !

विदेशातील लोक वाईट शक्तींचे अस्तित्व मान्य करून त्याविषयी संशोधन करत आहेत, तर अंनिस याला थेट अंधश्रद्धा म्हणून लोकांमध्येच अंधश्रद्धा पसरवत आहे. अशा अंनिसवर बंदी घालावी, असे सश्रद्ध हिंदूंना वाटते.

(म्हणे) ‘दोन ग्रहांच्या युतीचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही !’ – पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांचे अज्ञानमूलक विधान

‘‘फलज्योतिष ग्रंथात कालसर्पयोग याविषयी लिखाण आहे; मात्र आता ते कालबाह्य झाले आहे. सध्या त्यात काहीही तथ्य नाही. असे असले, तरी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.

आतंकवादी ‘अंनिस’वरच जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे ! – ज्योतिषाचार्य अतुल छाजेड

बाणेर येथील ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी पुण्यातील एका महिलेसमवेत जादूटोण्याचा प्रकार केल्याचा आरोप करत ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या शिवाजीनगर, पुणे शाखेने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग न्यून होत असल्याचे कारण देत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडून बकरी ईदनिमित्त तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती !

होळी, गणेशमूर्ती आदींच्या वेळी वृक्षतोड, प्रदूषण यांच्या नावे बोंबा मारणारी अंनिस आणि पुरोगामी मंडळी पशुहत्या आणि त्यातून होणारा कचरा, जलप्रदूषण यांविषयी गप्प का ?

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद (जिल्हा सातारा) येथील बाजाराला जत्रेचे स्वरूप !

अंनिसची भूमिका काय ?

(म्हणे) ‘ईश्वर, धर्म आदींपासून स्वतंत्र होणे, हेच खरे स्वातंत्र्य !’

अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करायचे, हे अंनिसचे छुपे षड्यंत्र हिंदू ओळखून आहेत.

अंनिसचे मुखपत्र अस्तित्वात असतांना आणखी एक मासिक चालू केल्यामुळे संघटनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर !

डॉ. दाभोलकर कुटुंबियांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे संघटनेच्या कार्याध्यक्षांकडून स्वतंत्र मासिक चालू !

‘इग्नू’च्या ज्योतिष अभ्यासक्रमाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा !

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने (इग्नू) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला. ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो ? यावर हा अभ्यासक्रम अवलंबून असेल.