‘पेटा’ आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ यांनी बाळगलेले मौन : एक दांभिकपणा !
‘एम्.आय.एम्.’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बोकडांची कुर्बानी (बळी) दिल्याचे प्रकरण
‘एम्.आय.एम्.’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बोकडांची कुर्बानी (बळी) दिल्याचे प्रकरण
अंनिसचे अविनाश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी अंनिसचा ट्रस्ट कह्यात घेऊन ७ कोटी रुपये हडपल्याचा आरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता.
‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, हे घोषवाक्य असलेल्या अंनिसवाल्यांचे मतभेद हे वैचारिक नसून आर्थिक, मानसन्मान, प्रतिष्ठा अशा स्वार्थामध्ये गुंतलेले आहेत.
अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप
समाजाला विवेकाचे धडे देण्याचा आव आणणार्या अंनिसचे विवेकशून्य वर्तन !
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर उपाख्य मामा भोसले नावाचे सद्गृहस्थ गत ५-७ वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. मामा भोसले यांच्या उपचारामुळे अनेक रुग्णांना कर्करोगापासून मुक्ती मिळाली असल्याचे त्यांचे अनुयायी सांगतात.
सहस्रो वर्षांपूर्वीची सनातन धर्माची शास्त्रपरंपरा नास्तिकतावाद्यांना कधी तरी कळू शकेल का ? त्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागतो !
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सावंतवाडीचे तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन
राष्ट्रीय वारकरी परिषदेची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी
अन्वेषण यंत्रणा सातत्याने अन्वेषणाची दिशा आणि व्यक्ती पालटत आहेत. पुणे पोलिसांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वर्ष २०१४ मध्ये आरोपी म्हणून प्रथम खंडेलवाल आणि नागोरी यांचे नाव पुढे केले.
महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वर्ष १९९० पासून ‘अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा’ करण्यासाठी लढत राहिले.