जिहादी आतंकवादी कारवायांसाठी लहान मुलांचा वापर चिंताजनक !
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिपादन
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिपादन
चीन असो कि अमेरिका, स्वतःला महासत्ता समजणारे हेदेश लहान देशांना त्यांच्या विविध जाळ्यांत ओढून त्यांचा सर्वनाश करतात, हे लक्षात घ्या !
‘सीआयए’चे माजी अधिकारी रॉबर्ट क्राउले यांच्या कबूलीजबाबांवर आधारित या पुस्तकात ‘भाभा आणि शास्त्री यांची हत्या करण्यात आली होती’, असे सांगण्यात आले आहे.
प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.
अमेरिकेचे चलन ‘डॉलर’च्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमूल्यन झाले आहे. भारतीय रुपयाचे एका डॉलरला ८०.०५ रुपये इतके मूल्य झाले आहे.
जागतिक तापमानवाढ, हवामान पालट आदी समस्यांनी रौद्र रूप धारण करण्यामागे अशी अनियंत्रित वृक्षतोडच कारणीभूत आहे ! प्रकृतीच्या असमतोलास उत्तरदायी असलेल्या अशा घोडचुकाच मानवाला नष्ट करतील, हे लक्षात घ्या !
अमेरिकेने भारताला रशियाकडून ‘एस्-४००’ ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी निर्बंधांमधून सूट दिली आहे.चीनच्या आक्रमतेला तोंड देण्यासाठी अमेरिका सरकारने हा निर्णय घेतला आहे.
चीनमधून बाहेर पडलेल्या २३ टक्के युरोपीय गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केली आहे. याखेरीज इंडोनेशिया आणि व्हिएतनाम येथेही गुंतवणूक वाढत आहे.
जॉर्ज फ्लॉयड यांनी एका आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या वेळी चाउविन याने त्याला पकडले आणि साडेनऊ मिनिटे त्यांच्या मानेवर स्वतःचा गुडघा ठेवून ती दाबून ठेवली. यात फ्लॉयड यांचा मृत्यू झाला.