शत्रूला कळायला हवे कोणतेही युद्ध नक्कीच संपते !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रनेसमवेतचे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की अमेरिकेच्या दौर्यानंतर पुतिन यांनी हे विधान केले आहे.