लुटणार्या इंग्रजी शाळा !
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडणार्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ११ शाळांवर जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडणार्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ११ शाळांवर जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.
पुणे येथील अवैध बार, हॉटेल यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम वेगाने चालू आहे. काही हॉटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॅाटेलवर अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
घटना घडल्यावर महापालिका जागी झाली का ? हे खरेतर आधीच करणे आवश्यक होते.
भारतातील सांस्कृतिक शहराची ओळख पालटवण्यास उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा झाल्याखेरीज पर्याय नाही !
पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील.
निरंजन डावखरे यांच्यामार्फत रत्नागिरीत शैक्षणिक चळवळीला गती मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून कोकणात शेकडो शाळा डिजिटल झाल्या आहेत.
नक्षलवादाच्या विरोधात ग्रामस्थ सतर्क आणि कृतीशील होणे, हे स्तुत्य होय ! आता सरकार आणि प्रशासन यांनी नक्षलवाद समूळ नष्ट होण्यासाठी पावले उचलली पाहिजेत !
गेल्या वर्षीही असा ठराव संमत करण्यात आला होता आणि ‘राज्याचे नाव पालटावे’, अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.
‘जो हिंदुहिताचे काम करेल, तोच देशावर राज्य करेल’, असे हिंदूंनी आता सर्वच राजकीय पक्षांना सांगणे आवश्यक !
श्री चौराईदेवी मंदिरातील ५ सहस्र रुपये किमतीची दानपेटी, १ सहस्र रुपये किमतीचा पितळी त्रिशूळ आणि २ सहस्र रुपये किमतीची ३५० ग्रॅम वजनाची चांदीची श्री गणेशमूर्ती असा ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरला.