सोलापूर येथे महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियान
सोलापूर शहरातील विविध दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग न करता कापडी पिशवीचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करावे.=उपायुक्त धनराज पांडे
सोलापूर शहरातील विविध दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग न करता कापडी पिशवीचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करावे.=उपायुक्त धनराज पांडे
वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना नुकतेच भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
आज ‘ऑनलाईन’ सत्संगाचे २५० भाग पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘पोस्ट’ बनवतांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव लिहून द्यायला गुरुदेवांनी साधिकेला सुचवले. ही सेवा करतांना तिच्या लक्षात आलेली सूत्रे प्रस्तुत करीत आहोत . . .
शहापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि डी. वाय. फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी विधानभवनात विधान परिषद सदस्यत्वासमवेत गोपनियतेची शपथ घेतली.
सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. यात घाटाच्या परिसरातून १ टन कचरा गोळा करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली.
आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लस दिली जाईल.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली-खोलेवाडी दरम्यान कृष्णा नदीवर पूल व्हावा, अशी मागणी बर्याच वर्षांपासूनची तेथील ग्रामस्थांची आहे.
सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा चालू आहेत का ?, याची अचानक पहाणी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली.