रत्नागिरी येथील श्री. प्रकाश दीक्षित यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि त्यांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘ एकदा आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा सत्संग लाभला. सत्संगामध्ये सर्व साधक आपापले अनुभव आणि अनुभूती सांगत होते…