राष्ट्र आणि धर्म विषयक, तसेच संशोधनपर चलत्चित्रांचे (‘व्हिडिओज्’चे) संकलन करून धर्मकार्यात सहभागी व्हा !
‘व्हिडिओ एडिटिंग’च्या क्षेत्रातील जाणकारांना सेवेची संधी !
‘व्हिडिओ एडिटिंग’च्या क्षेत्रातील जाणकारांना सेवेची संधी !
‘‘मला ओंकार ऐकू आला. ‘पू. दातेआजी आपल्या बोलण्याला प्रतिसाद देत आहेत’, असे वाटते. ‘पू. आजींच्या गालावर चमक आहे’, असे वाटते.’’
‘परम दयाळू विष्णुस्वरूप गुरुमाऊली, महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी भावपूर्ण साष्टांग दंडवत करूया.
‘एकदा मी शारीरिक सेवा केल्यानंतर मला पुष्कळ थकल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी विश्रांती घेतली; परंतु विश्रांती घेऊनही मला बरे वाटत नव्हते…
‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे १ जानेवारी २०२५ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे…
बिबट्यांची समस्या सुटण्यासाठी सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन तत्परतेने उपाययोजना का काढत नाही ?
वर्ष २०२४ मध्ये अमली पदार्थ व्यवहारावरून गोव्यात सरासरी २ िदवसांतून एकदा एका व्यक्तीला कह्यात घेण्यात आले आहे. या काळात गोवा पोलिसांनी १० कोटी रुपये किमतीचे २७५ किलो अमली पदार्थ जप्त केले असून १८८ जणांना कह्यात घेतले.
शिक्षण खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी घटतच चालल्याचे समोर आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात चालू असलेल्या ६८७ सरकारी प्राथमिक शाळांपैकी ११८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० हून अल्प आहे.
कायद्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तरीही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मांद्रे मतदारसंघातील समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली.