दाभोळ (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. पूनम सुधाकर गुरव यांना आलेल्या अनुभूती
रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी साधिका कु. पूनम सुधाकर गुरव यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी साधिका कु. पूनम सुधाकर गुरव यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
व्यक्तीच्या जीवनातील त्रासदायक घटनांचा अभ्यास करून डॉ. मिनू रतन यांनी व्यक्तीचे समुपदेशन करणे…
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? कंत्राटी कामगारांसाठीचा कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करणार्यांकडून तो सव्याज वसूल करून घ्यायला हवा !
शहरातील अनधिकृत बांधकामांसह अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्स यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या संदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी केले आहे.
लाखो शिधापत्रिका धारकांचे धान्य वितरण रखडले जाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद आहे ! शिधापत्रिकाधारक हे प्रतिमास मिळणार्या धान्यावर अवलंबून असतात, असे असूनही ज्यांच्यामुळे धान्य वेळेत मिळाले नाही, त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
महाराष्ट्र नेहमीच वारकरी विचाराने पुढे गेलेला आहे. तो भविष्यातही पुढे जाईल. या विचारांची आठवण सतत रहावी; म्हणून आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आळंदीत आलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवस्थानचे वार्षिक जत्रोत्सव किंवा अन्य उत्सव यांवेळी मंदिर परिसरात भरणार्या फेरीमध्ये जिहादी आणि अहिंदू व्यापारी यांना व्यावसायिक दुकाने थाटण्यास अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदू रक्षा समितीने केली आहे.
सोळाव्या वित्त आयोगाकडे विविध खात्यांसाठी गोवा सरकार २८ सहस्र कोटी रुपयांची मागणी करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (‘डी.आर्.आय्.’च्या) गोवा विभागाने अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणी पुणे-भाग्यनगर राष्ट्रीय महामार्गावर छापा टाकला.
दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींमुळे शेतकरी आणि बागायतदार यांची मोठी हानी होत आहे. गेल्या ५ वर्षांत हत्तींनी बागायतदारांची किती हानी केली, किती जीवितहानी केली, तसेच दोडामार्ग तालुक्यात किती हत्ती आहेत, याची माहिती मिळावी