राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान पुन्हा चालू करून बसस्थानकांचा कायापालट करणार, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान पुन्हा चालू करून बसस्थानकांचा कायापालट करणार, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसतांना रुग्णांच्या जिवाशी खेळणार्या बोगस बांगलादेशी आधुनिक वैद्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळायला हवी !
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘संत सांगतात ते सर्व खोटे’, असे म्हणणे, हे एखाद्या बालवाडीतील मुलाने एखाद्या विषयात ‘डॉक्टरेट’ केलेल्याला ‘तू सांगतोस ते सर्व खोटे आहे’, असे म्हणण्यासारखे आहे !’
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांना प्रत्युत्तर म्हणून देहलीतील काही व्यापार्यांनी बांगलादेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी गेट येथील ऑटो पार्ट्सच्या २ सहस्र व्यापार्यांनी बांगलादेशासमवेतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्लामी देशांच्या मैत्रीच्या आश्वासनांना न भुलता भारताने स्वतःच्या राष्ट्रहितकारक भूमिकेवर ठाम राहून परराष्ट्रनीती जोपासावी !
नेहा आणि गुकेश यांची उदाहरणे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. तरुण पिढीने त्यांच्याप्रमाणे मनोनिग्रह केल्यास प्रत्येकाला यशोशिखर गाठता येईल, हे निश्चित !
व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास मानेच्या समस्या सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण डोकेदुखीसाठी आवश्यक असलेले व्यायामाचे प्रकार पाहूया.
येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या पायाभरणीच्या कामाचा प्रारंभ २५ डिसेंबर या दिवशी करण्यात आला.
व्यवहारामध्ये योजना आखावी लागते आणि दक्ष रहावे लागते; पण माणसे चिंता करण्यालाच योजना आखणे किंवा दक्ष रहाणे समजतात. या दोन्ही गोष्टी एक नाहीत. ‘ज्याच्याशी आपला अर्थाअर्थी काही संबंध नाही’, अशा विषयांतही माणसे चिंताग्रस्त रहातात.