सदानंद दाते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘एन्.आय.ए.’चे) नवीन महासंचालक
केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
अमेरिकेच्या सरकारने या नौकेवरील कर्मचार्यांचे कौतुक केले आहे. नौका पुलाला धडकणार, हे लक्षात आल्यावर कर्मचार्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.
वायूदल हे राष्ट्रीय क्षमतेचे प्रतीक, शांतता आणि सहकार्याचे साधन म्हणून काम करील. भविष्यातील युद्धे अधिक प्राणघातक असतील आणि साहजिकच प्रसारमाध्यमांच्या तीक्ष्ण दृष्टीसमोर हे सर्व घडेल.
संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये पोचले होते. भजनी दिंड्यांचा जागर, काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा, टाळ अन् मृदंग यांसोबत चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणामध्ये ‘तुकाराम बीज’ सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
घुसखोरांचे भारतात घुसखोरी करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भारताने सर्वच घुसखोरांविरुद्ध करायला हवी !
भारतियांच्या चिनी साहित्यांवरील बहिष्काराचा परिणाम !
कायद्याच्या भाषेत हा गुन्हा ठरत नसला, तरी सामाजिकदृष्ट्या त्याकडे चांगले आचरण म्हटले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे !
बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा येथे होळीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी ३ ग्रामस्थांवर कुर्हाडीद्वारे आक्रमण करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने २ महिलांसह ६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले.
अमेरिका भारताचा विश्वासू मित्र नाही, हे नेहमीसाठीच लक्षात ठेवले पाहिजे. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देत रहाणे परराष्ट्र धोरणासाठी आवश्यक आहे !
जंगलाच्या राखीव भागात स्वयंपाक करू नये, अशी जिल्हा प्रशासनाची सूचना असूनही त्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक बनवण्यात आला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांनी केली आहे.