एकतर्फी प्रेमातून हत्या झालेल्या तरुणीचा खटला जलदगती न्यायालयात चालवा ! – राष्ट्रीय जंगम संघटना

दोन दिवसांपूर्वी हुबळी येथे उच्च शिक्षण घेणारी नेहा हिरेमठ हिची संशयित फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली.

अहिल्यानगरमधील सर्व पशूवधगृहे भुईसपाट करण्याची विविध हिंदु संघटनांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !

‘एन्.आय.ए.’कडून पुणे येथे पुन्हा धाडी

एन्.आय.ए. आणि महाराष्ट्र ए.टी.एस्.च्या अन्वेषणात इसिसचे महाराष्ट्र मोड्युल आणि ‘अह-उल-सुफा’ यांतील समान आरोपी निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले होते.

भारताची स्थिती बिकट होण्यामागील कारण जाणा !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मांधांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा !

संयुक्त अरब अमिरात या वाळवंट असणार्‍या इस्लामी देशातील दुबईसह काही शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशात हिंदु मंदिर बांधल्यामुळे तेथे ही स्थिती निर्माण झाल्याचा प्रसार धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांतून  केला जात आहेत.

अचूक समयदर्शक प्राचीन सूर्यमंदिरांचे गूढ !

‘सूर्यमंदिर कमळावर बनवले आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला लहान मुलांनी बघाव्यात, अशा नक्षी आणि कलाकृती कोरलेल्या आहेत.

संपादकीय : रेल्वेची धाव दलालांपर्यंत !

रेल्वेच्या तिकिटांचा हा काळाबाजार वरवरचा वाटत असला, तरी या भ्रष्टाचाराने रेल्वे प्रशासन पुरते पोखरले आहे. रेल्वेचे जाळे देशभरात जितके पोचले आहे, त्यासमवेत तिकिटांच्या काळाबाजारही पोचला आहे.

सनातनची ग्रंथमालिका : धार्मिक कृतींमागील शास्त्र

धार्मिक कृती योग्यरित्या आणि शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.