बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत !

बंगाल येथे गेली अनेक वर्षे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक केली आहे. याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतलेली नाही.

महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथे ४० हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन !

सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांच्या माध्यमातूनही अध्यात्मप्रसार अन् धर्मप्रसार !

‘देवस्थानांचे रक्षण’ या कार्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक प्रवक्ते मोहन गौडा यांचा करण्यात आला सत्कार !

‘सनातन धर्म रक्षण वेदिका’ आणि ‘डॉ. हिरेमठ फाऊंडेशन, दांडेली’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरातील रामलल्लाची (श्रीरामाचे बालक रूप) मूर्ती सिद्ध करणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांना ‘अभिनव अमरशिल्पी’…

राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !

सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !

पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख अन् प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत रायपत यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.

कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे  भवितव्य अंधारमय होणे ! – डिगंबर महाले, अध्यक्ष श्री मंगळग्रह संस्थान, अमळनेर

मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’

राज्य माझ्या हातात दिल्यास एकत्र मशिदींवरील भोंगे बंद करू ! – राज ठाकरे

येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन !

संस्कृती आणि अध्यात्म ही भारताची ‘सॉफ्ट पावर’ आहे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा हा कोट्यवधी लोकांच्या जीवनातील प्रतिदिनचा अविभाज्य घटक बनला आहे.

पेठवडगाव येथील विकासाच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘शिवराज्य भवन’ बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.