यवतमाळ येथे अल्पवयीन मुलीची विक्री करणार्‍या मुलीच्या आईसह धर्मांधांना अटक !

मुलीची विक्री करण्यामध्ये आईचा हात असणे, हे घोर कलियुग असल्याचे लक्षण ! समाजाला धर्मशिक्षण दिल्यास व्यक्तीची बुद्धी सात्त्विक होऊन अशा प्रकारच्या कृती होणार नाहीत !

नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा धर्मांध वासनांध आरोपींना अरब राष्ट्रात जशी शरियत कायद्यानुसार शिक्षा केली जाते तशी शिक्षा या धर्मांधांना का करू नये ?, असे वाटल्यास चूक ते काय ?

‘मानवाची प्रगती’ कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसणारे विज्ञान !

‘पाश्‍चात्त्यांचे विज्ञान सांगते, ‘आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.’ प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता…..

प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने राष्ट्रहितार्थ मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य !

राष्ट्रहितार्थ कार्य करणार्‍या उमेदवाराला मत देणे, हे सूज्ञ नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते पार पाडण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी मोठ्या प्रमाणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे !

काँग्रेसचे हे पाप जनता विसरणार नाही !

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भारताच्या बाहेर कधीच नव्हता; परंतु लोकांना हे विसरायला लावले गेले, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी काँग्रेसचे नाव न घेता केले.

संपादकीय : काँग्रेसला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी !’

सत्ता, स्वार्थ आणि मते यांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हा काँग्रेसचा आजवरचा इतिहास !

निवडणुकीचा प्रचार कि उणीदुणी काढण्याची स्पर्धा ?

जनता सूज्ञ असल्याने ती  योग्य उमेदवार निवडून आणेल; मात्र सध्याच्या राजकीय सभांतून केल्या जाणार्‍या टीकाटिपणीशी, आरोप-प्रत्यारोपांशी सामान्य जनतेला काहीच देणे-घेणे नाही, हेच खरे !

नामस्मरण करणे महत्त्वाचे !

परमात्म्याने त्याची संपूर्ण शक्ती या नामात ठेवली आहे. नामजपाला काही विशिष्ट स्थळ-काळ-वेळ यांची आवश्यकता नाही. रात्रंदिवस रामनामाचा जप करावा.