सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)
कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ? सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ? सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
विभूतीमध्ये नकारात्मक (त्रासदायक) स्पंदने असतील, तर व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होण्याऐवजी हानी होते, हे लक्षात येते.
‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ ही संकल्पना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मांडली आहे. ग्रंथांची मुखचित्रे, पंचांग, फलक, हस्तपत्रके, ‘सीडी कव्हर’, सूक्ष्म-चित्रे, बोधचित्रे, विज्ञापने आदी सेवा उपलब्ध आहेत. या सेवांमध्ये आपणही सहभागी होऊ इच्छित असल्यास स्वत:ची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवा !
आपल्या दिव्य संकल्पाने साधकांना।
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवी।।
विद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने १२ वर्षांपूर्वी दिला होता. या आदेशांचे पालन गोव्यासह देहली, चंडीगड आणि पुद्दुचेरी येथेच झालेले आहे, तर जम्मू, काश्मीर आणि ईशान्येकडील काही राज्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच मागे आहेत.
‘सध्या भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करण्याच्या सवयीमुळे पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. ‘आपण नकळतपणे या सवयींच्या आहारी जात आहोत’, याचे भान ठेवायला हवे. मलासुद्धा ही सवय जडली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
सर्वत्रच्या साधकांनी जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून ग्रंथांविषयीची माहिती सांगावी. विद्यार्थ्यांना ‘संस्कार’, राष्ट्र यांविषयीचे आणि अन्य ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
सनातनचे निःस्वार्थी कार्य पाहून आतापर्यंत पुणे येथील ‘बाफना ज्वेलर्स’, गुजरातमधील ‘इलेक्ट्रोथर्म’, देहली येथील ‘मेट्रो बिल्डटेक’, चेन्नई येथील ‘कुमारन् सिल्क’ या आस्थापनांनी केवळ स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घेतले आहे.‘सनातन पंचांगा’ची वैशिष्ट्ये !
‘शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्तीवेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविषयीची माहिती पुढे दिली आहे.
गोवा राज्यात सध्या पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिचा साथीदार श्रीधर कांता सतरकर (केरी, फोंडा, वय ५१ वर्षे) हा ३० ऑक्टोबरपासून पसार होता.