हे पोलिसांना लज्जास्पद !
मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरमध्ये एका मुसलमान युवकाने एका हिंदु युवतीला पळवून नेले. युवतीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली; मात्र प्रारंभी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी दबाव आणल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
संपादकीय : महाराष्ट्राचे भवितव्य !
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या मतदानानंतर ‘भावी आमदारां’चे भवितव्य सीलबंद झाले आहे. उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्र हे क्रमांक दोनचे मोठे राज्य असल्यामुळे या २ राज्यांत स्वतःची पाळेमुळे घट्ट करण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल असतो.
संपादकीय : ‘डिजिटल’ फसवणूक !
सर्वसामान्य नागरिकांच्या होणार्या ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !
धर्माविषयी कुणी बोलावे ?
अभिनेते रितेश देशमुख हे त्यांचे भाऊ काँग्रेसचे लातूर येथील आमदार धीरज देशमुख यांचा प्रचार करत असतांना त्यांनी हिंदु धर्माविषयी वक्तव्य केले. त्यातून हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. रितेश देशमुख म्हणाले, ‘‘विरोधी पक्षांसह प्रत्येकच पक्ष म्हणतो की….
‘केवळ सुख असावे, दुःख नको’, हे मागणे सयुक्तिक नाही !
छायाचित्रे काढणारा एक माणूस श्रीमहाराजांच्या दर्शनास आला. तो म्हणाला, ‘घरी सर्व क्षेम आहे. सध्या काही दुःख नाही. मागणे एवढेच आहे की, यापुढे प्रपंचात कुठल्याही तर्हेचे दुःख येऊ नये.
ईश्वराची स्तुती करणे, हेच श्रेयस्कर !
केलेल्या अन् न केलेल्या कामाचेही श्रेय स्वतःकडेच ओढून घेण्याची माणसाची प्रवृत्ती असते. खरच ज्याची स्तुती करावी, असे सद़्गुण माणसाजवळ किती असतात ?
गोमंतकीय महिलांनो आणि मुलींनो सावधान !
आपल्या मनामध्ये एक गैरसमज आहे की, शिलाईची कला हिंदु शिंप्यांना तेवढी जमत नाही. पणजी शहरात अन्य व्यावसायिक शिंप्यांकडे आपण गेलो, तर साध्या ब्लाऊजची शिलाई न्यूनतम ६०० रुपये आहे, म्हणजे कापडापेक्षा शिलाई महाग आहे.
आर्थिक गुन्हेगारांना जामीन देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचे उदार धोरण !
आंतरराष्ट्रीय संस्थांनी काळा पैसा आणि विविध प्रकारच्या तस्करी नियंत्रणात आणण्यासाठी काही नवीन कायदे सिद्ध केले, त्यांनी ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ निर्माण केला, तसेच प्रत्येक देशाच्या सोयीसाठी सरकारी संस्था निर्माण केल्या.
हिंदुत्व हेच ब्रह्मास्त्र !
‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु समाज त्यापासून दूर गेला, तर हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे अस्तित्व जगात रहाणार नाही, हे जाणा !