पृथ्‍वी टिकवण्‍यासाठी पर्यावरणरक्षण आणि हवामान पालट हा नागरिकांचा जिव्‍हाळ्‍याचा विषय होणे आवश्‍यक !

अझरबैजान येथे चालू असलेल्‍या (११ ते २२ नोव्‍हेंबर २०२४ या कालावधीत) ‘जागतिक हवामान परिषदे (सीओपी २९ परिषदे)’च्‍या संदर्भातील वृत्त बघण्‍यात आले. खरेतर ‘पृथ्‍वीचे तापमानवाढ’ हा विषय जगभरातील सर्व राष्‍ट्रांच्‍या प्राधान्‍य क्रमावर…

ईश्‍वराच्‍या संतानांची (मुलांची) सेवा म्‍हणजे ईश्‍वराची पूजा !

प्रत्‍येक पुरुष, प्रत्‍येक स्‍त्री आणि प्रत्‍येक जीव म्‍हणजे ईश्‍वराचे एक एक रूप आहे, असे समजा. तुम्‍ही कुणाला साहाय्‍य करू शकत नाही, तुम्‍ही केवळ सेवा करू शकता. तुमच्‍या सद़्‍भाग्‍याने तुम्‍हाला संधी मिळाल्‍यास..

वाढती संघटित गुन्‍हेगारी आणि त्‍यावर मात करण्‍यासाठी करावयाची उपाययोजना !

माजी पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी नुकताच काही पत्रकारांशी वार्तालाप केला. त्‍यात त्‍यांनी वाढती गुन्‍हेगारी आणि त्‍यावर मात करण्‍यासाठी करावयाची उपाययोजना यांवर चर्चा केली. या वेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केलेले विचार येथे देत आहोत.

गुरुबोध

भगवंताने ‘ज्ञानापेक्षा ध्‍यान श्रेष्‍ठ आहे’, असे म्‍हटले आहे; कारण ज्ञानात प्रवास चालू असतो. ध्‍यानात प्रवासी आणि ज्‍याच्‍यासाठी प्रवास करायचा असतो, ते एकच झालेले असतात. 

‘उत्तम नट, गायक, संगीतकार, तालावर प्रभुत्‍व असलेले वादक आणि संगीतातून साधना करून गुरूंचे मन जिंकणारे’ नामवंत संगीतभूषण (कै.) पं. राम मराठे

सुप्रसिद्ध शास्‍त्रीय गायक आणि नट संगीतभूषण (कै.) पं. राम मराठे यांचा जन्‍म होऊन १०० वर्षे पूर्ण झाली असून, १०१ वे वर्ष चालू आहे. (जन्‍मदिनांक २३.१०.१९२४ आणि मृत्‍यूदिनांक ४.१०.१९८९) त्‍यांच्‍या १०० व्‍या जयंतीनिमित्त त्‍यांचे सुपुत्र शास्‍त्रीय गायक पं. संजय मराठे यांनी पं. राम मराठे यांची उलगडलेली काही गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमभाव आणि नेतृत्‍वगुण असणारी ५२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची नवीन पनवेल (जिल्‍हा रायगड) येथील कु. हिमानी रोहित महाकाळ (वय ११ वर्षे) !

कार्तिक कृष्‍ण षष्‍ठी (२१.११.२०२४) या दिवशी कु. हिमानी महाकाळ हिचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त हिमानीची आई आणि एक साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेमुळे चालू झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगांनी ‘मागील आठ वर्षांमध्‍ये साधकांना काय काय दिले’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन !

भक्‍ताचा भगवंताप्रती असलेला भाव आठ वेगवेगळ्‍या प्रकारांनी व्‍यक्‍त होतो, त्‍यांनाच ‘अष्‍टसात्त्विक भाव’ असे म्‍हणतात. साधनेच्‍या अनेक मार्गांपैकी केवळ भक्‍तीमार्गाने साधना करणार्‍यांचे अष्‍टसात्त्विक भाव चटकन जागृत होऊ शकतात; कारण केवळ या मार्गातच मनातील भावांना महत्त्व असते.

पुणे येथील श्रीमती शीतल नेरलेकर यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या दर्शनाविषयी जाणवलेली सूत्रे

‘सेवांच्‍या माध्‍यमातून गुरुदेव नेहमी माझ्‍या समवेतच असतात, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ’ आणि अनेक भावसोहळे यांतून गुरुदेव नित्‍य भेटतात.’ त्‍यामुळे ‘मला गुरुदेव भेटलेले नाहीत’, असे कधी वाटलेेच नाही.