संकल्‍पाने धर्मसंस्‍थापनेचे कार्य करवून घेणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

साधक संख्‍या अल्‍प असतांना उपलब्‍ध साधकांना अधिक सेवा कराव्‍या लागतात, तरीही ते साधक आनंदी दिसतात. त्‍या वेळी देवच त्‍यांची सेवा करण्‍याची क्षमता, शक्‍ती, तळमळ आणि भाव वाढवून त्‍यांना त्‍या सेवांचे फळही देतो. 

साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतांना ‘सौ. सुप्रिया माथूर यांच्‍यात कोणते पालट जाणवतात ?’, याविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात झालेले संभाषण

व्‍यष्‍टी साधनेत भाव असतो. भावाच्‍या स्‍थितीला रहायचे, म्‍हणजे व्‍यष्‍टी साधनेच्‍या स्‍थितीत रहायचे. आपल्‍याला त्‍या स्‍थितीत रहायचे नाही. आपल्‍याला समष्‍टी साधनेतील भाव हवा, म्‍हणजे एखादी सेवा करतांना ती भावपूर्ण व्‍हायला हवी. इतरांशी बोलतांना भावपूर्ण रितीने बोलता आले पाहिजे !’         

‘निर्विचार’, हा नामजप करत असतांना निर्विचार स्‍थिती आणि शांती यांची अनुभूती येणे

‘निर्विचार’, हा नामजप करतांना माझे ध्‍यान लागते. माझ्‍या मनाची निर्विचार स्‍थिती होऊन मला शांती जाणवते. ‘ही स्‍थिती कोणती आहे ?’, याचा अभ्‍यास केल्‍यावर देवाने मला सुचवले, ‘ही ब्रह्मस्‍थितीतील शांतीची अनुभूती आहे.’

निवडणूक विशेष

पैसे वाटप करणारी चारचाकी अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी रोखली. या वेळी चालक पळून गेला. ती चारचाकी कुणाची आहे, याचा शोध घेतला जात आहे.