फलक प्रसिद्धीकरता
मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरमध्ये एका मुसलमान युवकाने एका हिंदु युवतीला पळवून नेले. युवतीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली; मात्र प्रारंभी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी दबाव आणल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Ghatkopar Hindu Girl Abducted : घाटकोपर (मुंबई) येथे मुसलमान युवकाने हिंदु युवतीला पळवले ! https://sanatanprabhat.org/marathi/856516.html