भविष्य काळातील नेतृत्वात भारताचे महत्त्वाचे स्थान असेल ! – Former British PM Elizabeth Truss

ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांचे विधान

Iran Supreme Leader Successor Elected : इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी त्याच्या मुलाला केले उत्तराधिकारी !

इराणच्या ‘एक्सपर्ट असेंब्ली’ने २६ सप्टेंबर या दिवशी नवीन सर्वोच्च नेत्याची निवड केली होती.

PM Modi On The Sabarmati Report : ‘सत्य समोर येत आहे, ही चांगली गोष्ट आहे !’

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून ‘हा चित्रपट का पहावा ?’ हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटांचे कौतुक केले होते.

DRDO Hypersonic Missile Test : भारताच्या स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १७ नोव्हेंबरला सकाळी एक्सवर पोस्ट करत  सांगितले की, या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत अशा सैनिकी तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या गटात सहभागी झाला आहे.

Netanyahu House Attack : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बाँबद्वारे आक्रमण : जीवित हानी नाही

घटनेच्या वेळी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Manipur Violence : मणीपूरमध्ये ३ मंत्री आणि ६ आमदार यांच्या घरांवर आक्रमणे !

संतप्त जमावाने मंत्री सपम रंजन, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे जावई आणि भाजप आमदार आर्.के. इमो सिंग यांच्या घरांनाही लक्ष्य केले.

Rahul Gandhi On Balasaheb Anniversary : मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते !

हा संदेश पाठवतांना राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र घेतलेले नाही किंवा त्यांना अभिवादनही केलेले नाही. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे.

Father Killed Mobile Addicted Son : अभ्यास न करता भ्रमणभाष वापरण्याचे व्यसन लागल्याने शालेय मुलाची संतप्त वडिलांकडून हत्या !

पोलिसांनी रवि कुमार यांना अटक केली आहे.

Chhattisgarh Waqf Board : राज्यातील सर्व मशिदींना शुक्रवारच्या नमाजानंतरच्या भाषणात विषय मांडण्यासाठी घ्यावी लागणार वक्फ बोर्डाची संमती !

छत्तीसगड वक्फ बोर्डाचा आदेश

Iran Hijab Removal Treatment : हिजाबला विरोध करणार्‍या महिलांवर इराण सरकार मानसोपचार करणार !

इराण लवकरच ‘हिजाब काढून टाकण्याच्या उपचारांचे केंद्र’ चालू करणार आहे. येथे हिजाब कायद्याला विरोध करणार्‍या सर्व महिलांवर वैज्ञानिक पद्धतीने मानसोपचार केले जातील.