UK Racists Slogan Against Indians : (म्हणे) ‘भारतात परत जा, भारतियांनी प्रत्येक देशाचा नाश केला !’ – लंडनमध्ये वर्णद्वेषी घोषणा

जर विरोध करणारे ब्रिटीश असतील, तर ते पूर्वीपासूनच वर्णद्वेषी आहेत आणि अजूनही त्यांच्यात काहीच पालट झालेला नाही, हे पुन्हा लक्षात येते !

ईश्‍वरप्राप्तीसाठी अनावश्यक ठरणारी हल्लीची शिक्षणपद्धती !

‘नामजप, सत्सेवा यांसारख्या . . . हल्लीच्या शिक्षणामध्ये मात्र यांसारख्या कोणत्याच कृती शिकवल्या जात नाहीत. जे काही शिक्षण दिले जाते, त्याने आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. थोडक्यात शालेय शिक्षणात ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अनावश्यक कृती शिकवल्या जातात.’

दिन दिन दिवाळी

भारतातील प्रत्येक कोपर्‍यात दिवाळीचे रंग वेगळेच आहेत. दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये दिवाळी हा सण ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा केला जातो.

शौर्याचे धडे देणारी गड (किल्ले) बांधण्याची परंपरा जोपासा ! 

हल्ली अनेक ठिकाणी गड बांधण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात मुलांना अवश्य भाग घ्यायला लावा. त्यानिमित्ताने त्यांचे कुतूहल चाळवेल, इतिहास वाचला जाईल, तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळेल.

अभ्यंग स्नान !

दिवाळीत पहिली अंघोळ अर्थात् अभ्यंगस्नानासाठी आपण निरनिराळी उटणे किंवा प्रचलित विज्ञापनांतील साबण, सुगंधी तेल, सुगंधी अत्तर यांची खरेदी करतो; मात्र शास्त्रानुसार सुगंधी आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर असलेले उटणे वापरणे सर्वाधिक हितावह ठरते.  

अभ्यंगस्नानाचे महत्त्व !  

पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान ! स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृतावस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. त्यामुळे या पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यासाठी संवेदनशील बनतात.

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंसारखी भारतातील हिंदूंची स्थिती ! 

भीलवाडा (राजस्थान) येथे फटाके फोडल्याच्या कारणाने धर्मांध मुसलमानांनी भाजपचे नेते देवेंद्र सिंह हाडा यांना चाकूने भोसकले, तसेच त्यांनी दगडफेक केली आणि वाहने पेटवून दिली.

हलाल जिहाद म्हणजे…

अर्थव्यवस्था गिळंकृत करणारा राक्षस ! हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे होणारे हनन ! अस्तित्वात येऊ पहाणारी निजामशाही ! 

हिंदूंनो, ‘हलाल जिहाद’चे संकट रोखा !

भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्था’ चालू आहे. सध्या बाजारातील बहुतांश उत्पादने ‘हलाल’ झालेली दिसतात. रेस्टॉरंट, तसेच शाकाहारी खाद्यपदार्थ यांवरही ‘राष्ट्रविरोधी हलाल प्रमाणपत्रा’चे उर्दू बोधचिन्ह (‘लोगो’) दिसते.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियान

गोव्यात आस्थापनांचे व्यवस्थापन, वैयक्तिक गाठीभेटी, फलक लावणे आदींद्वारे अभियानाविषयी व्यापक जागृती