अर्थव्यवस्था गिळंकृत करणारा राक्षस !
हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे होणारे हनन !
अस्तित्वात येऊ पहाणारी निजामशाही !
हिंदूंवर लादलेला जिझिया कर !
हिंदूंना गुलाम करण्याचे षड्यंत्र !
हिंदु खाटिक समाजावर अन्याय !
राष्ट्रविरोधी ‘हलाल प्रमाणपत्र’ प्रमाणित वस्तू खरेदी करू नका !
कारण…
हलाल प्रमाणपत्र म्हणजे…
आतंकवाद्यांना पोसणे आणि भारतीय व्यापार्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे
भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ आणि वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी विविध आस्थापनांना ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ घेणे अनिवार्य केले जाऊ लागले आहे. याद्वारे धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’, म्हणजे ‘हलाल इकॉनॉमी’ अतिशय धूर्तपणे निधर्मी भारतात लागू करण्यात आली आहे. ‘हलाल’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातो. तरी भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर आव्हान उभे करणार्या ‘हलाल जिहाद’च्या व्यवस्थेला सर्व स्तरांवर वैध मार्गांनी विरोध करायला हवा. ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून आज हलाल अर्थव्यवस्था केवळ ८ वर्षांत ३ ट्रिलियनपर्यंत गेली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला ही संख्या गाठण्यासाठी ७५ वर्षे लागली. इतक्या मोठ्या प्रमाणात हलाल अर्थव्यवस्थेचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत झाला आहे. हे असेच चालू राहिले, तर काही वर्षांत सर्व व्यापार्यांची अर्थव्यवस्था संपुष्टात येईल. यासाठी आता सर्व व्यापार्यांनी संघटित होऊन ‘हलाल जिहाद’चे संकट रोखावे !
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हलालच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला !
हिंदुधर्मविरोधी असलेला ‘हलाल जिहाद’ प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे हलाल उत्पादनांची सक्ती मागे घेतली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. राष्ट्रप्रेमासाठी ‘हलाल’चे चिन्ह असलेल्या उत्पादनांवर सर्व हिंदूंनी बहिष्कार घालावा !
मागच्या दाराने प्रवेश करून देशाचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र !
‘हलाल अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या पैशांचा उपयोग ऑस्ट्रेलियात शरीयत कायदा लागू करणे आणि कट्टरतावादी संघटनांना साहाय्य करणे यांसाठी केला जातो’, असा संशय ऑस्ट्रेलियातील नॅशनल्स पक्षाचे खासदार जॉर्ज क्रिस्टेन्सेन यांनी व्यक्त केला आहे. प्राध्यापक डॉ. ताज हार्गी, ब्रिटीश इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आणि प्राध्यापक हलाल प्रमाणपत्राविषयी म्हणतात, ‘‘हलाल प्रमाणपत्राच्या षड्यंत्राची उगमस्थाने सौदीचे वहाबी कट्टरवादी, इजिप्तच्या इस्लामिक ब्रदरहूडची सलाफी विचारसरणी, तसेच भारत आणि पाकिस्तान येथील सुन्नी कट्टरपंथीय ही आहेत. ब्रिटनमध्ये इस्लामी कट्टरतावादाचे मागच्या दाराने प्रवेश करण्याचे, हे षड्यंत्र आहे.’’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.