सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘नामजप, सत्सेवा यांसारख्या आध्यात्मिक कृती केल्यावर त्यांचा आध्यात्मिक स्तरावर उपाय होणे, तन-मन-धन यांचा त्याग होणे यांसारखे लाभ होतात. यातून मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हे साध्य करण्यास साहाय्य होते. हल्लीच्या शिक्षणामध्ये मात्र यांसारख्या कोणत्याच कृती शिकवल्या जात नाहीत. जे काही शिक्षण दिले जाते, त्याने आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. थोडक्यात शालेय शिक्षणात ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अनावश्यक कृती शिकवल्या जातात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले