संपादकीय : भारतविरोधी कॅनडा !

कॅनडातील भारतप्रेमी हिंदूंनी आता त्यांच्या मतपेढीचा इंगा कॅनडा सरकारला दाखवला पाहिजे ! 

सद्गुरूंचे महत्त्व !

सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही !

परमेश्वराची हीसुद्धा कृपा !

एका जन्मातील आठवणी आणि त्याचे रागद्वेष सांभाळता सांभाळता माणसाचा जीव हैराण होतो, तर जन्मजन्मांतरीच्या आठवणी अन् त्या संदर्भातील रागद्वेषाचा बोजा सांभाळणे किती कठीण होईल !

वीर सावरकर उवाच

खरी वैज्ञानिक वृत्ती म्हणजे प्रत्येक चमत्काराला सृष्टीने घातलेला एक नवा प्रश्न समजून तो सोडवण्याची धमक बाळगणे !

शासकीय कारभाराचे ‘मराठी’करण करण्यासाठी झटणारे आणि  तिला ज्ञानभाषा करण्यात योगदान देणारे मराठी भाषा संचालनालय !

भाषा संचालनालयाच्या कार्यामुळे मराठी भाषिकांना, राज्यातील नागरिकांना केंद्रशासनाकडून येणारे नियम, कायदे हे मराठी भाषेत समजण्यास सोपे जात आहे.

वागणे, बोलणे आणि प्रत्येक कृती यांमधून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव व्यक्त होत असलेले पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) !

‘आज १६.१०.२०२४ (आश्विन शुक्ल चतुर्दशी) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा ७८ वा वाढदिवस आहे. ‘मी सनातन संस्थेत आल्यापासून माझा पू. शिवाजी वटकरकाकांशी संपर्क आहे.

१६ ऑक्टोबर : सनातन आश्रम (गोवा) येथील सनातनच्या १२१ व्या संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची आज तिसरी पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम ! सनातन आश्रम (गोवा) येथील सनातनच्या १२१ व्या संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची आज तिसरी पुण्यतिथी १३.८.२०२२ या दिवशी संतपद घोषित

परिपूर्णतेने सेवा करणार्‍या आणि परिस्थिती स्वीकारून आनंदाने रहाणार्‍या कोची, केरळ येथील सेवाकेंद्रातील सौ. अवनी श्रीराम लुकतुके (वय ४१ वर्षे) !

‘मी मागील १५ वर्षांपासून सौ. अवनी लुकतुके यांना ओळखते. विवाह झाल्यावर त्या साधना करू लागल्या. १६.१०.२०२४ (कोजागरी पौर्णिमा) या दिवशी सौ. अवनी लुकतुके यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांची मर्दन (मालीश) सेवा करतांना श्री भवानीदेवीचे दर्शन होऊन साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘श्री भवानीदेवीचे सगुण रूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांना मर्दन करण्याची सेवा माझ्याकडे होती. एकदा मी ‘देवीच्या सेवेला जात आहे’, हा भाव मनात ठेवून ही सेवा करण्यासाठी गेले. मी आणि सहसाधिका त्यांच्या पायापाशी बसलो अन् त्यांचे चरण हातात घेऊन आम्ही मर्दन (मालीश) करायला आरंभ केला…

वाढदिवशी नमन करतो आदिशक्ती ।

लीन होती चरणांपाशी ऊर्जा मिळे चैतन्याची ।
जगदंबेच्या स्मरणाने प्रत्येक साधकास येई प्रचीती ।।