सर्व विविधतांना स्वीकारणारा तो उदात्त भाव म्हणजे हिंदु ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत
जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे) हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे.
जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे) हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ७ उमेदवारांची घोषणा केली आहे.
बदलापूर येथील घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व आदिवासी शाळांमध्ये आणि परिसरात सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने ९ सप्टेंबर या दिवशी घेतला.
‘विमाने, रॉकेट, बॉम्ब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’
भारतभरातील २,९१२ वाचकांचे जुलै मासापर्यंतचे, तर ७,२७० वाचकांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण १०,१८२ वाचकांचे ऑक्टोबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.
महाराष्ट्रातील सोलापूर, उत्तरप्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेर येथे रेल्वे रुळांवर सिलिंडर किंवा सिमेंटचे मोठे ठोकळे ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले. अजमेरमधील घटनेप्रकरणी पोलीस शाहरुख नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
समाजाला कलंक असलेल्या अशा शिक्षकांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वेस्थानकापासून ७०० मीटर अंतरावर रेल्वेरुळांवर सिमेंटचा मोठा दगड ठेवलेला लक्षात आल्याने चालकाने मालगाडी थांबवली.