अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ज्ञानप्राप्त करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची सुश्री मधुरा भोसले !

कु. मधुराला दिवसभर वाईट शक्तींचा त्रास होत असतो. थोडे नामजपादी उपाय केल्यावर आणि प्रार्थना केल्यावर अकस्मात् तिचा त्रास दूर होतो. तेवढ्या वेळेत ती ज्ञान प्राप्त करणे किंवा सूक्ष्म परीक्षणाचे टंकलेखन करणे, अशी सेवा करते.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मदुराई (तमिळनाडू) येथील कु. ख्याती ब्रह्मानंद नायक (वय १६ वर्षे) !

‘कु. ख्यातीची शिकण्याची तळमळ पुष्कळ आहे, तसेच तिच्यात नवीन सूत्रे शिकण्यासाठी आवश्यक असणारा संयमही आहे. ख्यातीने जिज्ञासेने प्रश्न विचारायला आरंभ केल्यावर त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यासाठी मी त्या विषयांचा अभ्यास करायला आरंभ केला. तिने ‘फोटो एडिटिंग’ सेवा (टीप) केवळ ३ दिवसांत आत्मसात् केली.

भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने आणि १२ सहस्र वर्षांच्या तपाने सिद्ध केलेल्या ‘गिरनार पर्वता’ची चिंचवड, पुणे येथील श्री. मयुरेश अनगरकर यांनी केलेली परिक्रमा !

श्री दत्तात्रेयांच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढतांना थंडी, वारा आणि पाऊस यांचा वेगळाच अनुभव येतो.

‘पंचमहाभूते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आज्ञेत आहेत’, याची ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात आलेली प्रचीती !

२४.६ ते ३०.६.२०२४ या काळात गोव्यामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पार पडला.

ब्रह्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय पुनःर्प्रक्षेपण पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

सोहळा चालू झाल्यानंतर साधारण १ घंट्याने पाऊस पडण्यास प्रारंभ झाला.

बँकेचे कर्ज मिळवून देण्यासाठी ५७ सहस्र रुपये घेऊन केली फसवणूक

कुडाळ येथील पांडुरंग परब यांनी कुडाळ एम्.आय.डी.सी. येथे करार पद्धतीने एक भूमी घेतली आहे. या भूमीत त्यांना ‘इंजिनीयरिंग वर्कशॉप’साठी शेड बांधायची होती.

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून जीवनात आमूलाग्र पालट करणार्‍या ‘सनातन प्रभात’चे तिला वाचक बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

हणजूण आणि वागातोर परिसरात ३२ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन : कानाकोपर्‍यात पार्ट्यांचे फलक

हणजूण आणि वागातोर परिसरात १४ ते १८ ऑगस्ट या कालावधीत एकूण ३२ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक माध्यमात करण्यात येत असलेल्या विज्ञापनाद्वारे मिळाली आहे.