‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची साधकाला लक्षात आलेली वैशिष्ट्ये

१६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सोलापूर येथील श्री. राजन बुणगे यांना लक्षात आलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

देहली येथील ‘विश्व पुस्तक मेळाव्या’त सेवा करतांना सौ. वैदेही पेठकर यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

सद्गुरु पिंगळेकाकांच्या मनात एकच विचार असतो, ‘माझ्या गुरूंचे कार्य असे झाले पाहिजे की, प्रत्येक जिवापर्यंत गुरुदेवांचे ज्ञान पोचले पाहिजे.’ सद्गुरु पिंगळेकाका गुरुदेवांचे एक आदर्श शिष्य आहेत.

पू. अशोक पात्रीकर यांच्या वाणीतील चैतन्याचा धर्मप्रेमीला झालेला लाभ !

अकोला येथील एक धर्मप्रेमी बर्‍याच वर्षांपासून धर्मकार्यात सहभागी होत आहेत. त्यांच्या पत्नीचा यजमानांच्या साधनेला तीव्र विरोध आहे. सेवेत सहभागी होण्यासाठी कधी पत्नी समवेत वाद झाला, तर ते शांत राहून ‘जय गुरुदेव’ किंवा ‘हरि-विठ्ठल’ असा नामजप करतात.

भक्तीभावाने अर्पण केलेली सेवा सत्य साईबाबा यांनी स्वीकारल्याची आलेली अनुभूती !

‘भक्ताने सत्य साईबाबा यांच्या (बाबांच्या) चरणी लहानातली लहान गोष्ट भक्तीभावाने अर्पण केली, तरी सत्य साईबाबा ती स्वीकारून आपल्याला आशीर्वाद देतात. ते त्या व्यक्तीची परिस्थिती, संपत्ती किंवा पद पहात नाहीत. यासंदर्भात मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.

सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे

दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख, हे प्रकृतीचे चक्र आहे; परंतु हे चक्र बंद पाडून सुखात, तसेच दुःखात एक आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म आहे. मायेच्या सागरात परमार्थाचा प्रवास करणार्‍यांना, अज्ञानाच्या अंधारातून सुरेख मार्गदर्शन सद्गुरूंकडून घडत असते.

साधकांच्या सर्व अडचणी सोडवून त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका साधिकेला साधनेत पुढे जाण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले. त्यातील सूत्रे येथे दिली आहे

पुणे (स्वारगेट) ते मंत्रालय शिवनेरी बस चालू !

मुंबई ते पुणे प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या अधिक असून अनेक नोकरदार नोकरीनिमित्त मुंबई येथे रहातात आणि आठवड्याच्या अखेरीस पुण्ो येथे येऊन सोमवारी सकाळी मुंबईला कामावर जातात.

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !

‘प्रत्येक युगात केव्हा काय होणार ?’, याचे वेळापत्रक ठरलेले असते. त्याचा ताळमेळ ठेवून आणि काळाची आवश्यकता आहे, तोपर्यंत आपल्याला हे कार्य करायचे आहे.

सौ. रश्मी विरनोडकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यावर अनुभवलेली अपार गुरुकृपा !

मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यापासून म्हणजे वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेस आरंभ केला.

श्री. गुरुदत्त सखदेव यांना रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती

रथोत्सव पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दर्शन अगदी अल्प काळ झाले, तरी मनाला आनंद जाणवला.