पोरके पालक !

आपले भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी पालकांनी आपापल्या पालकांची घरीच योग्य काळजी घेऊन आयुष्यातील शेवटचा काळ त्यांच्या समवेत आनंदात व्यतीत करावा आणि नव्या पिढीवर कर्तव्यपूर्तीचे संस्कार करावेत !

नर्मदेतील गोट्यांविषयीची माहिती !

‘सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।
लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ।।’

जन्माधिष्ठित जातीव्यवस्था विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येईल का ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

‘ऑल आईज ऑन राफा’ (All Eyes on Rafah)च्या (सर्वांच्या नजरा ‘राफा’वर) निमित्ताने वास्तव…

मी आजवर कधीच कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्री-अभिनेते यांना महत्त्व दिले नाही; कारण ‘करमणुकीच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून ही लोक आदर्श वगैरे आहेत’, असे मला कधी वाटले नाही.

भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदावर बसणार आहेत. ३ वेळा मुख्यमंत्री पदावर बसणारे आणि नंतर ३ वेळा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी भारतातील एकमेव राजकारणी आहेत.

‘काही वेळा वार्‍याचा जोर पुष्कळ असूनही झाडाच्या फांद्या न तुटणे, तुटणे किंवा वृक्ष उन्मळून पडणे’, यांमागील सूक्ष्मातील प्रक्रिया !

गर्भलहरींद्वारे भूमीतील तेजतत्त्व केशलहरींना, म्हणजेच त्या वृक्षाला वेगाने प्राप्त होते. त्यामुळे वृक्षाचे भूमीला घट्ट धरून ठेवण्याचे बळ वाढते; परिणामी जोराचा वारा वाहिला, तरी वृक्षाच्या फांद्या तुटत नाहीत.

विविध प्रसंगांत देवाने श्री. विक्रांत चंद्रकांत मुळे यांचे प्राण वाचवण्याच्या संदर्भात त्यांची आई श्रीमती जयश्री मुळे यांना आलेल्या अनुभूती

विक्रांतचा मोठा अपघात झाला. तो दुचाकीवरून जात असतांना वाटेत कुत्रे आले. त्यामुळे तो खाली पडला आणि तेथेच बेशुद्ध झाला. कुणीतरी त्याला उचलून रुग्णालयात नेले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

साधनापथावर येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करून घेत असलेले प्रयत्न आणि सांगितलेल्या उपाययोजना !

परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘प्रत्येक सेवा करतांना आपल्याला भावापोटीच केली पाहिजे, तरच ईश्वर साहाय्य करील आणि त्यातून आपली साधना होईल.’’

gurupournima

व्यष्टी आणि समष्टी साधना करून सहजतेने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्मिलेला गुरुकृपायोग !

६ जून २०२४ या दिवशीच्या भागात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची माहिती पाहिली. या भागात त्यांनी निजधर्म पाळून ‘साधना आणि धर्मरक्षण यांसाठी कसे प्रयत्न करायला सांगितले ?’, ते कीर्तनसेवेच्या माध्यमातून पहाणार आहोत. (भाग ४) या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/801105.html ९. साधनेने जिवातील रज-तम न्यून होऊन सत्त्वगुण वाढतो, म्हणजेच ‘जिवाची आध्यात्मिक … Read more