फलक प्रसिद्धीकरता
ध्वनीप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) हटवण्यात आले आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/800332.html