अज्ञानरूपी काळोखाला ज्ञानरूपी प्रकाशाने नष्ट करून आनंदाच्या महासागरात उडी मारा !

‘अज्ञानरूपी काळोखाला ज्ञानरूपी प्रकाशाने नष्ट करून आनंदाच्या महासागरात उडी मारा. तो सागर कुठे बाहेर नाही, आपल्या हृदयातच आहे. दुर्बळ विचार आणि तुच्छ इच्छांना पायदळी तुडवा. दुःखद विचार आणि मान्यता यांचे दिवाळे काढून आत्ममस्तीचा दिवा लावा. जे तुमचे खरे साहाय्यक आहेत, त्या आत्मारामी संतांचा शोध घ्या.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)