हुणसुरू (कर्नाटक) येथे जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कर्नाटकचे झपाट्याने इस्लामीकरण होत असल्याने असले प्रकार घडत आहेत. काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ?

छत्रपती संभाजीनगर येथे २५ ठिकाणी इ.व्ही.एम्. यंत्रे बंद !

प्रशासनाकडून मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात येत नाही का ?

मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची पुनश्च टीका !

काँग्रेसने तिच्या ६० हून अधिक वर्षांच्या सत्ताकाळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही ? याचे उत्तर जयराम रमेश यांनी आधी दिले पाहिजे.

Goa Primary Schools : यापूर्वीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळेच गोव्यात मातृभाषेतील सरकारी प्राथमिक शाळांना अवकळा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

सरकार आता प्रादेशिक भाषेला महत्त्व देत आहे आणि यामुळे आता केवळ मराठी किंवा कोंकणी या प्रादेशिक भाषांतील शाळांनाच सरकार अनुमती देते. नवीन अनुदानित शाळांना सर्वेक्षण केल्यानंतर अनुमती देण्यात येते.

Loksabha Elections 2024 : चौथ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्क्यांहून अधिक मतदान !

लोकसभेच्या निवडणुकांचा चौथा टप्पा १३ मे या दिवशी पार पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात एकूण ६२.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे बंगालमध्ये झाले.

निवडणूक अधिकार्‍यांनी पैसे खाल्ले का ?- मनसेचा गंभीर आरोप

निवडणूक अधिकार्‍यांनी याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !

१९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ सांगलीत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोर्चा !

यासाठी भाजपचे आमदार श्री. नितेश राणेही उपस्थित रहाणार आहेत. हा मोर्चा सायंकाळी ५ वाजता झुलेलाल चौक येथून प्रारंभ होईल. दीनानाथ चौक, मारुति चौक, बालाजी चौक, कापडपेठ, स्टेशन चौक मार्गे जाऊन राममंदिर येथे त्याचे सभेत रूपांतर होईल.

Chittapur Basveshwar Poster Torn : चित्तापूर (कलबुर्गी) येथे बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले !

फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाचे युवा नेते आनंद पाटील नरबोळी, जगदेव दिग्गांवकर, प्रसाद अवंटी, अंबरीश सुळेगांव, संतोष हावेरी यांनी घटनास्थळी धाव घेतली..

मुंबई, ठाणे, रायगड येथे धुळीसह सोसाट्याचा वारा आणि पाऊस !

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील २४ घंट्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

मुंबई विमानतळावर ९ सहस्र ६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक !

सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन भिन्न कारवायांध्ये ९ सहस्र ६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक केली. त्यात केनिया देशाच्या रहिवासी असलेल्या तीन महिलांचा समावेश आहे.