मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून पुढे सरकार मंदिरे कह्यात घेणार नाही, याची काळजी घ्या. मंदिरांनीच उलट विद्यापिठातील अभ्यासक्रम शिकवायला हवेत !

‘मुंबई विद्यापिठात जून २०२४ या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.’ (१८.५.२०२४)