कार्य करतांना अकर्त्या आणि अभोक्त्या आत्म्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करा ! 

‘आपल्या प्राणांची पूर्ण शक्ती लावून पूर्ण मनापासून कार्य करा. कार्य पूर्ण केल्यानंतर कर्तेपणाला लगेच झटकून टाका. आपल्या अकर्त्या, अभोक्त्या, शुद्ध, बुद्ध, सच्चिदानंद स्वरूपात डुबकी मारा. कार्य करण्याची क्षमता वाढवा. कार्य करतांनाही अकर्त्या आणि अभोक्त्या आत्म्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करा.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी)