Dabholkar Murder Case Verdict : ‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचणार्‍यांचा पराभव ! – सनातन संस्था

निर्दोष सुटलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे या सर्वांच्या झालेल्या अपकीर्तीची हानीभरपाई कोण करणार ?

Praveen Nettaru Murder : प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्तफा पैचार याला २ वर्षांनी अटक

अशांना पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्ह्यातील गोवंश वर्ष २००७ ते २०१९ या कालावधीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक नष्ट झाला !

वर्ष २०१९ पासून आतापर्यंत ही संख्या आणखीन घसरली असण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.

Israel Hamas War : जर शस्त्रे संपली, तर आमच्या नखांद्वारे शत्रूला ठार मारू !

अमेरिकेच्या शस्त्रास्त्रे न पुरवण्याच्या चेतावणीला इस्रायलच्या पंतप्रधानांचे प्रत्युत्तर !

Dabholkar Murder Case Verdict : पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता होणार, हे निश्‍चित होते ! – विक्रम भावे, सनातन संस्था

ते पुढे म्हणाले, मला अटक करतांना चुकीच्या पद्धतीने केली होती. माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते.

Dabholkar Murder Case Verdict : (म्हणे) ‘मुख्य सूत्रधारासाठी राज्य सरकारने अपील करावे !’ – शरद पवार

कथित पुरोगामी राजकारण्यांचे नेहमीचेच रडगाणे !

Dabholkar Murder Case Verdict : डॉ. तावडे सूत्रधार असल्याचा आरोप न्यायलयाने फेटाळला ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

दोषी आरोपींच्या निकालाच्या विरोधात न्यायालयात आव्हान देऊ ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

Dabholkar Murder Case Verdict : (म्हणे) ‘डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे सनातन आहे !’ – मिलिंद देशमुख, अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य

साक्षीदारांवर दबाव आणणार्‍या, घोटाळे करणार्‍या आणि धादांत खोटे बोलणार्‍या (अ)विवेकवादी अंनिसवाल्यांनी इतरांना शहाणपणा न शिकवलेलाच बरा !

Dabholkar Murder Case Verdict : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी ३ जण निर्दोष, तर २ जण दोषी !

सनातन संस्थेचे विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता !

Dabholkar Murder Case Verdict : डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे निर्दोष घोषित !

दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल !