शिक्षकी पेशा : एक सतीचे वाण !
‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित होणार्या ‘व्हिडिओ’मध्ये एका महाविद्यालयातील शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत ‘कजरा रे’ या ‘आयटम साँग’ (अश्लील गाण्या) वर नृत्य करतांना दिसत आहे.
‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित होणार्या ‘व्हिडिओ’मध्ये एका महाविद्यालयातील शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत ‘कजरा रे’ या ‘आयटम साँग’ (अश्लील गाण्या) वर नृत्य करतांना दिसत आहे.
न्यायालयाने ‘एकूण ३० लाख रुपयांची रक्कम पीडितेच्या कुटुंबियांना द्यायला सांगितली. यात २० लाख रुपये संबंधित रुग्णालयाने आणि अन्य ५-५ लाख रुपये हे शस्त्रकर्म करणार्या दोघा आधुनिक वैद्यांनी द्यावेत’, असे सांगितले.
भारतीय ग्रंथात आर्यांविषयी चुकीचा उल्लेख नसतांना त्याविषयी खोटी माहिती पसरवणार्यांच्या विरोधात सरकारने कारवाई करावी !
नुकतीच २८ एप्रिल या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची जयंती होऊन गेली. श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ‘अपराजित योद्धा’ अशी ओळख आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्रीमती गावकर यांच्या कुटुंबियांची अनौपचारिक भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली.
धर्माचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण विश्व दुःखाच्या खाईत लोटले गेले आहे. पुन्हा सर्व सृष्टी आणि विश्व आनंदी होण्यासाठी भगवंताने ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली आहे.
गुरुदेवांच्या कृपेने मी स्वतःतील वेगवेगळ्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्या. त्यामुळे माझ्यातील काही स्वभावदोष न्यून झाले.
मूळचे सातारा येथील आणि सध्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. दीपक गोडसे यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे पाहूया.
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण ३ मे या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती पाहूया.
सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम यांच्या शाळेला २ दिवसांची सुटी असली, तरीही ते विचारतात, ‘‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे का ?’’ ते प्रत्येक सुटीत रामनाथी आश्रमात जातात.