अहंशून्य, नम्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेले पंढरपूर येथील डॉ. श्रीपाद पेठकर !
त्यांच्याशी बोलण्यामुळे माझाही भाव जागृत झाला. तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्यांच्यातील अहंशून्यता, नम्रता आणि प्रेमळ वृत्ती त्यांच्याशी बोलतांना मला जाणवत होती.’