जीवघेणा खेळ !
चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !
चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !
१७ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यासाचि गुरुकुलम्’ची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.
स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका !
‘आम्ही तुम्हाला मारून टाकू’, ‘तुम्हाला काही कोटींचा दंड आकारू’, अशा स्वरूपाची भाषा रस्त्यावर ऐकायला मिळते. ‘अशी भाषा न्यायालयात वापरली जात असेल, तर ते योग्य आहे का ?’,
जो व्यक्ती राजाला ‘धर्म, न्याय, सत्य आणि नीतीमत्ता यांचा त्याग करून केवळ उपभोगाकरता राज्य असते’, असे सांगतो, अशा पाखंडी व्यक्तीचा वध करणे, हेच शास्त्रसंमत आहे.’
१८.४.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे चि. संकेत भोवर आणि मळगाव, सावंतवाडी येथील चि.सौ.कां. पूजा शिरोडकर यांचा शुभविवाह आहे. त्या निमित्त त्यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘चैत्र शुक्ल दशमी (१८.४.२०२४) या दिवशी सनातनच्या मथुरा सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करणारे श्री. श्रीराम लुकतुके यांचा ४३ वा वाढदिवस आहे. यानिमित्त श्रीरामदादांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते आणि या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.
‘गुरु शिष्याला घडवण्यासाठी त्याच्या चुकाही दाखवतात आणि नंतर त्याच्यावर प्रेमही करतात’, याची मला प्रचीती आली.