गुढीपाडव्याला घरोघरी ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ उभारा !

हिंदु महासभेचा तत्कालीन ध्वज

‘ज्या राष्ट्राचा ध्वजच चोळीचा वा चरख्याचा असेल, त्या राष्ट्राच्या पौरुषाविषयी वा पराक्रमाविषयी काय बोलावे ? तरी गुढीचे हे विडंबन सोडून आता गुढीपाडव्याला घरोघरी हिंदुध्वज उभारा.

स्वातंत्र्यवीर सावरकर

त्यातही सध्या हिंदूसंघटन आणि हिंदु पुनरुत्थान यांचे प्रतीक असलेला अन् भारतात लक्षावधी जागृत हिंदूंकडून मान्यता पावलेला ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ झोपडीपासून राजवाड्यापर्यंत सर्वत्र उभारला जावा.’

– स्वातंत्र्यवीर सावरकर

(साभार : मासिक ‘स्वातंत्र्यवीर’)