कापूस व्यापारी अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम शहा यांच्यावर शेतकर्यांची २२ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा !
नेहमीच स्वत:ला अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ?
नेहमीच स्वत:ला अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ?
नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज काढण्याचे काम पोलीस प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून चालू झाले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी ‘भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी काय संबंध ?’, असा प्रश्न करत जिल्हाधिकार्यांना यासंबंधी निवेदन दिले आहे.
उष्णता निर्देशांक ३५ अंश सेल्सिअसपेक्षा न्यून, ३५ ते ४५ अंश, ४६ ते ५५ अंश आणि ५५ अंशांच्या पुढे अशा चार श्रेणी आहेत.
मूर्तीशास्त्र हा दुर्लक्षित विषय असून विद्यापिठाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मूर्तीचा खोलवर जाऊन अभ्यास केला, तरच आपला जाज्वल्य इतिहास समोर येणार आहे.
राज्यातील एकूण धरणांपैकी अंदाजे ४० जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असून १८ हून अधिक धरणांमध्ये १० टक्क्यांहून न्यून पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वत्रची एकूण परिस्थिती पहाता सर्वच धरणांत सरासरी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी साहाय्य केल्याविषयी मिळालेले हे पारितोषिक आहे’, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून केली.
पर्यावरणाची अनुमती संपलेल्या येथील दगडखाणी त्वरित बंद करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याविषयी तपासणी करून नियमाचा भंग करणार्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देशही तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येने माहिती अधिकाराचा उपयोग केला जात आहे. प्रतीवर्षी या अधिकाराच्या वापराची संख्या वाढत आहे. वर्ष २०२१ मध्ये माहिती अधिकाराचे तब्बल ७ लाख १३ सहस्र ५८३ अर्ज करण्यात आले आहेत.
पाटण तालुक्यातील मारुल हवेली वीज वितरण आस्थापनेच्या अधिकार्यांकडून मुदतपूर्व वीजदेयके वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे. आर्थिक वर्षाअखेर असल्यामुळे हे पाऊल उचलले जात असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी वीज वितरण आस्थापनाच्या या कृतीमुळे संतप्त झाले आहेत.
राज्यातील विविध शहरांत आणि विशेषतः गावांमध्ये होळी अन् त्यानंतर येणारे धुलिवंदन हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात असल्याने या निमित्ताने कपडे, विविध रंगांच्या आणि आकाराच्या पिचकार्या, रंग, तसेच रवा, साखर, गूळ, डाळ आदी किराणासामान यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत.